Posts

Showing posts from May, 2020

आठवणीतले प्रेम ( भाग 4 )

Image
आठवणीतले प्रेम ( भाग 4 ) तिने मला दुपारी कॉल केला व भेटायला आली, सोबत तीची मैत्रीण होती, आम्ही मुव्हीला गेलो, लक्ष मुव्ही मध्ये लागत नव्हते.मी तिच्या खांद्यावर हाथ ठेवला, तिच्या बाजूला तिची मैत्रीण बसली होती.मी प्रेमात एवढा गुंग झालो होतो कि काही कळलेच नाही, कि सोबत तिची मैत्रीण आहे. आम्ही एकमेकांच्या प्रेमात वाहून गेलो. खूप विचत्र वाटत होते पन स्वत्वर कंट्रोल नव्हता. मूवी संपल्यावर बाहेर आलो तेव्हा ती म्हणाली कि ह्यपेश्या लॉज वर गेलो असतोतर बार झालं असत. मी तिला म्हटले मैत्रीण सोबत का घेऊन आलीस तू. ती म्हटली तू बोलला असता तर घरी सोडले असते तिला. त्या नंतर मी इन्शुरन्स कॉ. मध्ये कामाला लागलो, सेकंडशिप होती माझी, तिचा कॉल आला तेव्हा 11 वाजले होते मी तिला म्हटले, 12 वाजता भेट काम आहे तुझ्या कडे. ती आली मी  तिला घेऊन लॉज  साठी निघालो. मी तिला लॉज समोर जाऊन थांबायला सांगितले व मी जाऊन लॉज चे भाडे विचारले. त्यावर तो म्हटला 1000/- एक तासासाठी . माझ्याकडे एवढे पैसे नव्हते, मूड ऑफ झाला मी तिला परत घरी सोडले व कामासाठी निघालो. सेकंडशिप असल्यामुळे आम्ही खूप कमीच वेळ  भेट व्हायची. नंतर