Posts

Showing posts from April, 2020
Image
आठवणीतले प्रेम (भाग ३) गणपती विसर्जन नतर ती तिच्या घरि गेली, झाला सर्व प्रकार मी माझ्या मित्राला संगीतला, त्याने मला सांगितले की जे काहि तुमच्यात पहिल्या भेटीत घडले, त्यावरुन तिला खुप ज्ञान आहे नात्यांची असे दिसते.  तू थोडा संभालुन रहा।  पन मी  त्याच्या कड्ये दुर्लक्ष केले, करण घडलेला प्रकार हा माझ्या साठी नवीन होता, मला प्रेमाचा काहिच अनुभव नवहता.  मी दुसर्या दिवशी पुणहा मित्राच्या घरी गेलो, अजुन ती तिथेच होती, ति मित्राच्या घरि येवु शकत नवती करण मित्राचि बहिन तिचयाशी जास्त बोलत नवती।  त्यामुले मला मित्रच्या घरा बाहेर उभे राहून, तिला वेग्वेगले आवाज काढयचो, कधी कधी ती बाहेर येत नव्हती ती घरा बाहेर आली की चाली बाहेर जावुन, मला टेलिफोन बूथ वरुण फोन कराची. मला बाहेर बोलवायची, आम्ही रिक्षा पकडुन स्टेशनला जायचो, पुना घरी यायचो.  हे सर्व चालूच होते, (शनिवार,रविवार) ति दुपारी भेटायला यायची, तया नंतर ती गावी निघुं गेली, मी तिच्या फोन ची वाघ बघू लगलो, तया नंतर नवरात्रोत्सव होता, त्यात ती गुजरात मधे रहायला होती, उत्सव  मोठ्या प्रमानात सजरा होतो, म्हनुन तीला मुंबईला येता आले नाही, पन ती
Image
आठवणीतले प्रेम (भाग 2) ति गावी निघुन गेली, मी तिच्या फोन ची वाट  बघू लागलो, मी केमिकल कंपनी मधे स्टोअर डिपार्टमेंट मधे कामाला होतो.  स्टोअर बेसमेंटला असल्यामुले मोबाईलला रेंज नवती, त्यामुले काहि तरी बहाना करुण मी स्टोअर च्य़ा बाहेर यायचो.  अशेच पाच ते सहा दिवस निघून गेले. एके दिवाशी दुपारी  जेवणाच्या वेळी कॉल आला अज्ञात नंबर होता, मी कॉल उचलला समोरुन ति बोलत होती.  खुप वेल कॉल चलू होता, मी तिला विचार्ले पुन्हा  कधी येनार मुंबईला,  ती मस्करीच्या स्वरात  बोलली अताच तर भेटलो  होतो.  येवडी माझी अथवन येती तुला।  हो खुप अथवन येते, तुला भेटुन खुप काहि बोलेचे आहे.  मी तुझी वाट बघेल येन्याचि।  ती  बोलली भेटू  गणपती मधे।  दोन माहींने बाकी होते  गणपती साठी, येवढे  बोलूंन तीणे फोन कट केला.   अशे  रोज चालू होते,  दिवसातुन एक तरी कॉल यायचा तिचा.  मी तीच्या नंबर वर वेगळी  रिंगटोन सेट केली होती. अखेर तो  दिवास आला, गणेश चतुर्थी ती  मुंबईला आली.  मित्राच्या घरि गणपती स्थापन व्हायाचे।  माझे ऑफिस घरापसुन 30 मिनिटा  च्या अंतरावार होते, त्यामुले रोज रात्रि मी मित्राच्या  घरि आरती बोलाला जायचो, ती प

आठवणीतले प्रेम (भाग 1)

Image
आठवणीतले प्रेम (भाग 1) काही गोष्टी आयुष्यभर  लक्षात राहतात.तो क्षण आजही आठवतो, संध्याकाळची वेळ होती मी असाच मित्राबरोबर विहाराच्या काट्यावर बसलो होतो. तेवढ्यात माझी नजर थोडी लांब असलेल्या मुलीकडे गेली. तिने निळ्या कलरची मॅक्सी घातलेली. त्यात ती खूप खुलून दिसत होती. गोरा रंग जो कमी प्रकाशात पण चमकत होता. ती तिच्या मैत्रिणी बरोबर बोलत होती अन बोलता बोलता मधेच थोडी हसायची. मी काही क्षण तिच्याकडेच बघत बसलो. काही वेळ ती तिथेच बसून होती मैत्रणीसोबत, मी सुद्धा तिथेच बसून राहिलो आणि मित्राला तिच्या बदल विचारायला लागलो कि कोण आहे ती आगोदर तर कधी दिसली नाही आपल्या एरियामध्ये त्यावर तो  बोललाकी ती इथे राहत नाही, ती तिच्या वाडिलांकडे आली आहे. मी विचारणा केली असता त्याने सांगितले कि ती गुजरात ला असते, मी विचारले कि ती कोणाकडे असते तिकडे. तो बोलला कि ती तिथे तिच्या नवऱ्या सोबत राहते. मी थोडा स्तब्ध झालो, पुन्हा विचारले कि कोना सोबत राहते तो चिडला व बोलला नवऱ्या सोबत. थोड मन दुखावल पण  तो चेहरा डोळ्या समरून जात नव्हता. मी मनावर दगड ठेवून विचारले  मला ती आवडते.माझ्या बद्दल विचाराशील तिला.तो